
As an Amazon Associate and affiliate partner, Menrva Books earns from qualifying purchases. Learn more
मराठी सारस्वतात आपले लहानसे योगदान वाहते शब्द आहे. निसर्ग हा सगळ्यांचा आवडीचा विषय आहे. निसर्गात भटकताना वाटलेल्या भावनांचा हा शब्दांत केलेला अविष्कार आहे. कुठेही फार मोठा अविर्भाव यात नाही, म्हणूनच कवी मनाला या कविता भिडतात. निसर्ग साधा सोपा आहे तसाच हा वाहते शब्द हा कवितांचा प्रवाह आहे.
Page Count:
40
Publication Date:
2025-04-15
Publisher:
Bookleaf Publishing
ISBN-10:
9369537333
ISBN-13:
9789369537334
No comments yet. Be the first to share your thoughts!