
As an Amazon Associate and affiliate partner, Menrva Books earns from qualifying purchases. Learn more
तुमची झोप उडवतील अशी स्वप्ने पहा समस्यांशी संघर्ष करायला आणि विजय मिळवायला शिका. सूर्यासारखे चमकण्यासाठी सूर्यासारखे जळावे लागेल.. यशस्वी होण्यासाठी वाचा अपयशाच्या कथा. ध्येयाबद्दल समर्पित आणि निष्ठावान रहा. परिश्रम हाच सफलतेचा एकमेव मार्ग आहे. आपली आंतरिक शक्ती ओळखा. अडचणी आपली मदत करतात.
Page Count:
226
Publication Date:
2019-08-29
Publisher:
Diamond Pocket Books Pvt Limited
ISBN-10:
9351659666
ISBN-13:
9789351659662
No comments yet. Be the first to share your thoughts!